कोविड रुग्णाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास स्थानिकांचा विरोध | Goa News | Gomantak | Corona

2021-06-16 0

बस्तोडा येथे कोविड रुग्णाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास स्थानिकांनी रविवारी विरोध केला. त्याचा हिंदू महासभेने निषेध केला आणि हिंदूंनी असे वागू नये असे आवाहन केले.

Videos similaires